Friday, 20 March 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
उत्‍तम शेती – दालचिनीचे  व्‍यवस्‍थापन  
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य – कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रक्‍तदान (आवाहन) डॉ. अतुल कुलकर्णी
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर  किटकांचं अनुकुलन – डॉ.पुरूषोत्‍तम जोशी
स.8.40 वा.
परिक्रमा – साहित्‍य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्‍कार मिळाल्‍याच्‍या  निमित्‍त लेखिका, दिग्‍दर्शिका सई परांजपे यांनी साधलेला संवाद
स.9.30वा.
आलाप -  उपशास्‍त्रीय संगीत – कलाकार – योगिनी जोगळेकर – गायन  
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध – महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित मुंबई – निर्मिती – मुंबई केंद्र
दु.2.30वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीताचा कार्यक्रम  - आकाशवाणी मुंबई
सायं.5.30वा.
युववाणी हवामान बदलाचे घातक परिणाम जागतिक हवामान दिनानिमित्‍त अजिंक्‍य साळुंखे यानं दिलेली माहिती  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – ए.के. कोगजे
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेततळ्यातील मत्‍स्यपालन – माहिती – धनेश श्‍यामसुंदर पडवळ, कृषी हवामानावर आधारित कृषी सल्‍ल्याचे महत्‍व -
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी– मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा आपटे
रा.9.30 वा.
लाड स्‍मृति व्‍याख्‍यानमाला – ‘’जागतिक तापमान वाढ आणि पूर समस्‍या’’  वक्‍ते – उदय गायकवाड, अध्‍यक्ष – डॉ.दि.मा.मोरे – सा.क. डॉ.सुनील गायकवाड

No comments:

Post a Comment