Thursday, 19 March 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 22/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – दर्जेदार  खरबूज उत्‍पादनासाठी खतपाणी  व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा. व
दु.12.55 वा
गुड न्‍युज – लेखन – प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा. व दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – भूचर किटकांचं अनुकुलन – डॉ. पुरूषोत्‍तम जोशी
स.8.40 वा.
स्‍वरचित्र– गीत – प्राजक्‍ता पटवर्धन, संगीत – आशिष केसकर, गायक – विभावरी जोशी, आपटे आणि सुहास शामगांवकर
स.9.00 वा
समन्वित कार्यक्रम – आंतरराष्‍ट्रीय जल दिन–‘’जनशक्‍ती  जलशक्‍ती’’– ले. प्रभाकर साळगावकर, संगीत – प्राणेश पोरे, सा.क.जयंत कुमार शेट्ये
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 157 – सहभाग – विजय पाडळकर - सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान– ही माझी पृथ्‍वी ही विज्ञान मालिका
सायं.5.30वा.
युववाणी– आकाशवाणी – परभणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– धनगरी ओव्‍या महाळप्‍पा अप्‍पा आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – सुप्रीया गाडेकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रियल साठे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत –क्षारयुक्‍त जमीन सुधारणा – मुलाखत – डॉ. प्रिती सचिन देशमुख  यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत,  शेतकरी महिला आणि रक्‍तक्षय – माहिती – निवेदिता शेटे
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – पं.निर्माल्‍य  डे – धृपद धमार गायन

No comments:

Post a Comment