उद्या रविवारी १७ फ़ेब्रुवारी रोजी भावांजली कार्यक्रमात आद्य शंकराचार्य रचित महागणेशपंचरत्न स्तोत्राचा भावार्थ प्रसारित होणार आहे. नक्की ऐका भावांजली उद्या सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.
स्तोत्रागायन --मधुसूदन कानेटकर
निरूपण --सुनीला गोंधळेकर
सादरकर्त्या --नीलिमा पटवर्धन
No comments:
Post a Comment