उद्या रविवारी १७ फ़ेब्रुवारी रोजी गीर्वाणभारती कार्यक्रमात संस्कृत साहित्यातील महान व्यक्तिरेखा शोकमग्ना जानकीची कथा प्रसारित होणार आहे .नक्की ऐका जानकीची कथा उद्या सकाळी १० वाजता.
सादरकर्त्या --नीलिमा पटवर्धन
आपल्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
nice to see this posting.
ReplyDelete