Wednesday, 6 March 2013

"शोधयात्रा  _अनोख्या भारताची "

भारताच्या कानाकोपऱ्यातल्या, साध्यासुध्या कल्पक माणसामध्ये दडलेली वैज्ञानिक प्रतिभा हेरून, त्यांनी लावलेल्या छोट्या मोठ्या लोकोपयोगी संशोधनांना प्रोत्साहन देणारी संस्था _  National Innovation Foundation . इथल्या  यशोगाथांवर  आधारित मालिका . "शोधयात्रा  _अनोख्या भारताची" विज्ञान प्रसार, नवी दिल्ली आणि आकाशवाणी  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही मालिका महाराष्ट्रातल्या दहा केंद्रांवरून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता , दहा मार्च 2013 पासून. 

दहा मार्च 2013 ला ऐका, NIF  चे संस्थापक अध्यक्ष  डॉ  रघुनाथ माशेलकर  यांची प्रतिमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत  - सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावर .

2 comments: