Tuesday, 30 July 2013

श्रावण मास आरंभा निमित्य" श्रावण सरी" हे संगीत रूपक दिनांक 8 ऑगस्ट 2013 रोजी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. लेखिका- अरुणा ढेरे . गायन- सुहास शाम गांवकर , प्रज्ञा देशपांडे . निवेदन- मंगेश वाघमारे , गौरी लागू . संगीतकार आणि सादरकर्ते  - रवींद्र खासनीस. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून याचं प्रसारण होईल . तेव्हा जरूर ऐका !
आकाशवाणी पुणे केंद्राच्या ऑगस्ट महिन्याच्या स्वरचित्र कार्यक्रमात दर रविवारी ( दिनांक 4,11,18,25) रोजी  सकाळी 8.40 वाजता जरूर ऐका "हा असाच श्रावण येतो " हे गीत . अरुणा ढेरे यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र खासनीस यांनी , तर गायल आहे सुहास श्याम गांवकर  यांनी .