Monday, 18 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 21/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –  नासदीय सुक्‍त – वेदमुर्ति मोरेश्‍वर घैसास गुरुजी आणि विद्यार्थी
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – यदुनाथ थत्‍ते  ( भावना )
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य - शतावरी – वैद्य स्‍नेहल जोशी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – मनरेगा अंतर्गत योजना आणि अनुदान
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – स्‍थ्‍लांतरित पक्षी – डॉ. सतिश पांडे
स.8.45  वा.
भाषण विभाग –
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –वि.कुमुदिनी काटदरे – गायन, पं.त्र्यंबकराव जानोरीकर – देसी गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मध्‍यांतर – मालिका – प्रसिध्‍द अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे यांनी केलेली बातचीत 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पैसा झाला मोठा - सा.क. विनायक मोरे – आकाशवाणी – मुंबई  
दु 2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पंडित निखिल बॅनर्जी- सतार वादन
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग  भाग – 13  उत्‍तर चालुक्‍यांच्या काळातली मंदिरं लेखिका – डॉ.माया पाटील तज्‍ज्ञ मार्गदर्शन – डॉ. गो.बं देगलुरकर सा.क.-  प्रसाद कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत-  भारुड – योजना किशोर ढवळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – बोनसचा फायदा
रा. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का.मालिका - शेत शिवार  भाग, हरभरा पिकांवरील रोग आणि त्‍याचं नियंत्रण – माहिती – धनश्री सरनोबत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुनिल पासलकर
रा.10.00  वा.
आपकी पसंद – सा.क.
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – नॅन्‍सी कुलकर्णी – चेलोवादन

No comments:

Post a Comment