Tuesday, 19 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 22/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – ललितापंचकम् – ललिता गोडबोले आणि सहकारी
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – गोपीनाथ तळवलकर (वैराग्‍य )
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – फेबियाचे प्रकार – डॉ. मेधा कुमठेकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – स्‍थलांतरित पक्षी – सतिश पांडे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – अभिजात संस्‍कृत वाडमयातील व्‍यक्तिरेखा मालेत प्रसन्‍न राघव मधल्‍या व्‍यक्तिरेखा – भारती बाल्‍टे
स.9.00,सायं.7.15  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
स.10.05 वा.
भावगीत -
स.11.00 वा. 
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – बापलेकी  मालिका - सा.क. अरूण सोलंकी, सुहासिनी येवलेकर यांचं कवितावाचन
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पैसा झाला मोठा – सा. क. श्री विनायक मोरे - आकाशवाणी – मुंबई
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – यवतमाळ 
दु. 2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत – रवीशंकर
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.ग.प्र.प्रधान
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – मणीपुरी  गीत – कवी – के.सी.नंद, संगीत – देवेंद्र शर्मा
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं.7.15वा.
आजचं विधी मंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषि हवामान सुचना – लाईव, कांद्याची काठणी प्रतवारी आणि विक्री व्‍यवस्‍थापन – माहिती –डॉ. राजीव काळे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत

No comments:

Post a Comment