Friday, 22 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार  दिनांक 25/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी –अर्धनारी नटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार
स. 6.10 वा.
 प्रभात वंदन/चिंतन – गोपीनाथ तळवळकर (विचारांनी कृती करा  )
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा
आपले आरेाग्‍य – फेबियावर उपाय  – डॉ. मेधा कुमठेकर
स.06.50  वा.
उत्‍तम शेती – टोमॅटो लागवड
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.40  वा.
सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40, दु.1.55 
नातं निसर्गाशी – नदीकाठचे पक्षी – किरण पुरंदरे  
स.8.45 वा.
परिक्रमा – म्‍हस्‍वड कम्‍युनिटी रेडिओ  ‘’ च्‍या या केराबाई सलगर यांची गौरी लागू    घेतलेली मुलाखत
स.09.00,सायं.7.15
 मराठी चित्रपट संगीत
स. 09.30 वा.  
आलाप – शास्त्रीय संगीत शौनक अभिषेकी – गायन बसंत मुखारी
स.10.00 वा.
नाटयसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.30 वा.
मा.उपराष्‍ट्रपती - श्री. वैंकय्या नायडू यांच्‍या मुंबई  भेटीवर आधारित  आकाशवाणी वृत्‍तांत
स. 12.00 वा.
स्‍नेहबंध  -  
दु. 1.05 वा.
प्रोमो – ख्रिसमस निमित्‍त कॅरल सॉग्‍ज सा.कर्ते सुरेश साबदे आणि सहकारी-
दु. 2.00 वा.  
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.कैवल्‍यकुमार गुरव - गायन 
सायं. 5.30 वा.
युववाणी – ख्रिसमस कॅरलस नाताळ निमित्‍त विशेष – सा.क. शुभंकर महापुरे आणि सहकारी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –सतीश विठ्ठल कदम + सह
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पं.सी.आर.व्‍यास - गायन
सायं. 7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न्‍ 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार, दुधऊ जनावरांचे घरगुती खाद्य व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. संजय भालेराव
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – नाताळ – सा.‍क. नंदादीवक बट्टा – आकाशवाणी पणजी, आनंदमयी नाताळ, सुखमयी नाताळ – ले- मयुरेश वाटवे
रा.9.30 वा.
नाटक – अमेरिकन अभिषेक ‘’ ले – मुकुंद टाकसाळे – सा.क. गौरी लागू 
रा.10.00 वा.
आपकी पसंद – हिंदी – फोन इन – डॉ.प्रतिमा जगताप
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – वि .माणिक वर्मा -  गायन

No comments:

Post a Comment