Friday, 22 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 26/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – श्रीसुक्‍त्‍ – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – अवधुत हार्डीकर (चांगले वाईट वर्तन )
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - फेबियावर उपाय – डॉ.मेधा कुमठेकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स.7.40 वा.
सुगम संगीत –
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – नदीकाठचे पक्षी – किरण पुरंदरे
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.कुमार जौनपुरी – गायन
स.10.00 वा.
मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.11.00 वा.
वि शेष वार्ता – बडोदा इथ होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे नियोजित अध्‍यक्ष लक्ष्‍मीकांत देशमुख नीतीन केळकर यांनी घेतलेली मुलाखत निर्मिती सहाय्य – कैलास शिंदे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु.1.05 . वा.
खुलं आकाश – मालिका  
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – वर्धा
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पद्माकर थत्‍ते – गायन
सायं.5.30वा.
युववाणी  - आयुर्वेद आणि आजचा युवक मालिकेचा सौंदर्यवर्धन – मार्गदर्शन – वैद्य वेदांत वैद्य
सायं.6.15 वा.
लोकसंगीत
सायं.6.30वा.
लोकजागार – संविधान दर्शन लेखिका – अविधा जगताप, सहभाग – प्रवीण कुलकर्णी, हरिदास जाधव, प्रतिमा पाटील
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी –  विजय पवार – मराठी सुगम संगीत
सायं.7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार , कृषीहवामान  सुचना – लाईव, शेतकरी आठवडे बाजार- माहिती – डॉ.भास्‍कर पाटील सह.सरव्‍यवस्‍थापक म.कृ.प.म
रा.8.30 वा.
संसद समिक्षा
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – श्री.ना.पेंडसे यांच्‍यावर आधारित रूपक, लेखिका – सवाती महाळंक, सहभाग – गौरी लागू, अनंत कान्‍हो,समीर क्षीररसागर  ि ्‍क्ष‍्‍रूा
रा. 10.00 वा.
आपकी पसंद – सा.डॉ.प्रतिमा जगताप
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.छोटा गंधर्व – गायन – भूप नट

No comments:

Post a Comment