Friday, 22 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – हरिशरणाष्‍टकम् – कविता खरवंडीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – अवधुत हार्डीकर – अनुकुल प्रतिकुल विचार
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – मधुमेहावरील नविन उपचार पध्‍दती -  डॉ. अभय मुथा
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत – मालती पांडे स्‍मृतिदिन
स.08.40
नातं निसर्गाशी  - नदीकाठचे पक्षी – किरण पुरंदरे
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप  - शास्‍त्रीय संगीत  
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.05 वा.  
खुल आकाश – मालिका
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत
सा.5.30 वा.
युववाणी –‘ वाचनकट्टा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – लहानुबाई नामदेव नवगीरे आणि  सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी– हिंदी गझल – वर्षा भीडे
रा.7.10 वा.
बाजार भाव
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – आदिवासी संस्‍कृती – माहिती – डॉ.भौमिक देशमुख प्रौढ निरंतर शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले,विद्यापीठ,पुणे, जनावरांतील संसर्गजन्‍य गर्भपात प्रतिबंध आणि उपाय- माहिती – डॉ. प्रशांत म्‍हसे सहा.प्राध्‍य.क्रा.ना.पा.प.वै.म. शिरवळ  
रा. 8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – Story Time – a Short Story “माझा “ Manjha Written & Narrated By  हेमंत बलीवाला
रा.9.30 वा.
सलाम वर्दी –जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारीले.क. राजेंद्रकुमार जाधव यांची सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत जि.आ.केंद्र. – सातारा
रा. 10.00 वा.
फोन इन आपली आवड

No comments:

Post a Comment