Tuesday, 26 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –  गुरवष्‍टकम – अपर्णा नेने
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – अवधुत हर्डीकर
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – मधुमेह – गंभीर समस्‍या – डॉ अमय मुथा
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – बोकडाचं विक्री व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – नदीकाठचे पक्षी – किरण पुरंदरे
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध
दु.1.05 वा.
खुलं आकाश
दु 2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग   भुवनेश्‍वर मंदिर समूह लेखिका – कल्‍पना रायरीकर, तज्‍ज्ञ मार्गदर्शन – डॉ. गो.बं देगलुरकर, निवेदन/सा.क.-  प्रसाद कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत
रा. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का.मालिका - शेत शिवार  , 2. ऊसावरील लोकरी मावा आणि पांढरी माशीचं व्‍यवस्‍थापन – डॉ मंगेश बडगुजर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम

No comments:

Post a Comment