Tuesday, 26 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – महिषासुरमर्दिनी स्‍तोत्र – शर्वरी लेले
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – अवधुत हर्डीकर
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – मधुमेहावर नियंत्रण म्‍हणजे साखरेवर नव्‍हे – डॉ अभय मुथा
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – पशु खाद्यातील बुरशीमुळे विषबाधा
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – नदीकाठचे पक्षी – किरण पुरंदरे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – अभिजात संस्‍कृत वाडमयातील व्‍यक्तिरेखा मालेत श्रीहर्षच्‍या नागानंद मधल्‍या व्‍यक्तिरेखा – जगदीश ठोसर
स.9.00,सायं.7.15  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत उ.अली अकबरखान –सरोदवादन
स.10.05 वा.
भावगीत
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – बापलेकी  मालिका - सा.क. अरूण सोलंकी, मानसी घमंडे यांनी सांगितलेल्‍या पाककृती
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सिंधुदुर्ग  
दु.2.15 वा.
गांधी वंदना
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.5.30वा.
युववाणी
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – गोंधळ गीते – सचिन गोंधळी आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – मणीपुरी  गीत – कवी – के.सी.नंद, संगीत – देवेंद्र शर्मा
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषि हवामान सुचना – लाईव, कांदा प्रक्रियेतील व्‍यावसायीक संधी – माहिती – डॉ योगेश खाडे
रा. 8.30वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – जेष्‍ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांच्‍या शिवभूषण या पुस्‍तकात वर्णन केलेल्‍या कवीभूषण यांनी रचलेल्‍या छंदा विषयी विशेष कार्यक्रम- सहभाग – सौरभ वैशंपायन, कौस्‍तुभ कस्‍तुरे
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मोहन दरेकर – गायन

No comments:

Post a Comment