Thursday, 28 December 2017



नवीन वर्षाच्‍या हार्द्रिक शुभेच्‍छा
378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार  दिनांक 01/01 /2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी –शिव षडाक्षर स्‍तोत्र – शरद सुतवणे
स. 6.10 वा.
 प्रभात वंदन/चिंतन – डॉ रा.चिं.ढेरे
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा
आपले आरेाग्‍य – तुळस – वैद्य स्‍नेहल जोशी
स.06.50  वा.
उत्‍तम शेती – थंड वातावरणात कोंबडीचं आरोग्‍य
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.40  वा.
सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप) – भावधारा
स.8.40, दु.1.55 
नातं निसर्गाशी – जैविक इंधन शाप की वरदान – श्रीधर महाजन
स.8.45 वा.
परिक्रमा – तळेगाव येथील रामनाथ पंडित रंगभूमी मूलभूत संशाधन केंद्राचे श्रीराम पंडित यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.09.00,सायं.7.15
 मराठी चित्रपट संगीत
स. 09.30 वा. 
आलाप – शास्त्रीय संगीत – विजय बक्षी –गायन
स.10.00 वा.
नाटयसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स. 12.00 वा.
स्‍नेहबंध  - 
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जाते संतांच्‍या गावा- सा.क. नारायण पवार
दु. 2.00 वा. 
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदूषी हिराबाई बडोदेकर –गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी – नव वर्षाचं स्‍वागत करणारा कार्यक्रम बी पॉझीटिव्‍ह
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – हेमंत पेंडसे –गायन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न्‍ 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार, 2.देशी गागेवंश मध्‍ये अनुवंशिक सुधारणा – माहिती – डॉ आकाश डोईफोडे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
नाटक – सरहद – लेखन – वसुधा पाटील, सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं. जगन्‍नाथ पंढरपूरकर – गायन

No comments:

Post a Comment