Wednesday, 13 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.

गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र - वैभवी शेटे  
स.6.10 वा. 
प्रभात वंदन /चिंतन- प्र.ना.अवसरीकर (निंदकांना फार महत्‍त्‍व न देणं )
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य - हदयरोगावर आयुर्वेदातुन उपचार – वैद्य योगेश बंडाळे
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – भाजीपाला पीक सल्‍ला
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी – महासागर – प्रा.शैलजा सांगळे
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स.9.00,दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सरदार खान – सारंगी वादन
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – उ.झाकीर हुसेन – तबलावादन – ताल – पंजाबी धमार, वि.सिद्धेश्‍वरी देवी – टप्‍पा मांड, ताल- आधा तीनताल
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. मंगेश वाघमारे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – परभणी
दु.2.30 वा.
 बालोद्यान – डी.ए.व्‍ही पब्‍लीक स्‍कुल औंध पुणे च्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
दु. 5.30 वा.
युववाणी –
सायं.6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची गाणी – भिमा माहदेव गायकवाड आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  उ.गुलाम मुस्‍ताफ खान – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पॉवर टिलर चलित सुधारित अवजारे माहिती – प्रा.विश्‍वास दिगंबर देशमुख महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ – राहुरी  
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – कुंदा पानसे
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – विदुषी राजी गोपाळकृष्‍णन – गायन

No comments:

Post a Comment