Friday, 15 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार  दिनांक 18/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी –शिवमानसपुजा – शर्वरी लेले आणि सहकारी
स. 6.10 वा.
 प्रभात वंदन/चिंतन – यदुनाथ थत्‍ते (दास्‍य )
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा
आपले आरेाग्‍य – स्त्रियांचे आजार – डॉ. शंतनु अभ्‍यंकर
स.06.50  वा.
उत्‍तम शेती
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.40  वा.
सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40, दु.1.55 
नातं निसर्गाशी – खनिजांचा शोध – डॉ.निंरजन घाटे
स.8.45 वा.
परिक्रमा – माणदेशी तरंग वाहिनी‘’ या म्‍हस्‍वड येथील कम्‍युनीटी रेडीओ केंद्राविषयी कार्यक्रम – सा.क.गौरी लागू   
स.09.00,सायं.7.15
 मराठी चित्रपट संगीत
स. 09.30, दु.2.30
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.उल्‍हास बापट – संतुर वादन
स.10.00 वा.
नाटयसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स. 12.00 वा.
स्‍नेहबंध  -  
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पैसा झाला मोठा - सा.क. श्री.विनायक मोरे  (आकाशवाणी –मुंबई )
दु. 2.00 वा.  
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उदय भवाळकर – धृपद गायन  
सायं. 5.30 वा.
युववाणी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –देवीदास बोराटे + सह
सायं. 7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न्‍ 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार
रा.8.15 वा.
हिंदी गझल – गायत्री गायकवाड
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
नाटक – ‘’एक दिवय कळण्याचा  ‘’लेखन – दि.बा.मोकाशी – सा.क. गौरी लागू 
रा.10.00 वा.
आपकी पसंद – हिंदी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उदय भवाळकर – धृपद गायन

No comments:

Post a Comment