Friday, 15 December 2017



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 19/12/2017 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील उषासुक्‍त – वे.मु.प्र.ना. दंडगे आणि सहकारी
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – यदुनाथ थत्‍ते (भलाई)
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - स्त्रियांचे आजार – डॉ.शंतनु अभ्‍यंकर  
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स.7.40 वा.
सुगम संगीत –
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – खनिजांचा शोध – डॉ.निरंजन घाटे
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30, दु.2.30
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.आमीर खान – गायन
स.10.00 वा.
मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु.1.05 . वा.
खुलं आकाश – मालिका – ‘’ पैसा झाला मोठा’’ सा.क. श्री विनायक मोरे आकाशवाणी – मुंबई
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र –बुलढाणा
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मधुवंती देव – गायन  
सायं.5.30वा.
युववाणी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – प्रिया गांगुली आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार – ‘’संत गाडगे महराजांचे सामाजिक कार्य’’ या विषयावर  डॉ. पांडुरंग भोसले यांनी दिलेले भाषण
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – राजेश दातार
सायं.7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार , कृषीहवामान  सुचना – लाईव
रा.8.30 वा.
संसद समिक्षा
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर- सुप्रसिद्ध सनई – चौघडा वादक आणि ज्‍येष्‍ठ नागरिक श्री. दत्‍तोबा पाचंगे यांच्‍याशी श्री जगदीशराव यांनी केलेली बातचीत ि ्‍क्ष‍्‍रूा
रा. 10.00 वा.
आपकी पसंद
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नॅन्‍सी कुलकर्णी – चेलो वादन

No comments:

Post a Comment