Monday, 22 January 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 25/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – आत्‍मषटकम् – पं.त्र्यंबकराव जानोरीकर 
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – ले/वा.विश्‍वनाथ कराड –(तिर्थक्षेत्र ते ज्ञानक्षेत्र)
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य –  डॉ.‍अजित जोशी – दुध आणि दुग्‍ध जन्‍य पदार्थ यांचे गुणधर्म  
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – लागवडीसाठी मुग जातींची निवड
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – परागी भवन – डॉ. कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
भाषण विभाग –
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.किशोरी आमोणकर – गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.00, दु.1.00  
चित्रपट संगीत
दु.11.30 वा.
‘’राष्‍ट्रीय मतदार जागृती दिन ‘’ – निवडावे उत्‍तम – ले.अॅड. चैतन्‍य धारूरकर - सा.क. उन्‍मेष वाळिंबे - आकाशवाणी – औरंगाबाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – लातुर
दु.1.50,सायं.6.15,
रा.8.15किंवा खेळसंपेपर्यंत  
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान न्‍यु वांडरर्स स्‍टेडियम जोहान्‍स बर्ग येथे खेळल्‍या असणा-या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन  
सायं. 7.00 वा.
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या पूर्व संध्येला मा.राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्‍ट्राला उद्देशुन संदेश – संपेपर्यंत
रा. 9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम - 
रा.9.50 वा.
मराठी में समाचार
रा. 10.00 वा.
इंदोर येथे संपन्‍न सर्व भाषा कवी संम्‍मेलनाची ध्‍वनीमुद्रीत संपादीत आवृत्‍ती

No comments:

Post a Comment