Wednesday, 24 January 2018




378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रजासत्‍ताक दिन – ‘’देशवंदना’’ – संगीत/सा.क. संजय हांडे आकाशवाणी – जळगाव
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – ले/वा. विश्‍वनाथ कराड – (मुल्‍याधिष्‍ठीत शिक्षण अध्‍यात्‍म आणि विज्ञानाच्‍या समन्‍वयाणे )
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – व्‍यायाम आणि स्‍थान – डॉ. अजित जोशी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - भाजीपाला पीकांना गरजेनुसार पाणी देण्‍याचं महत्‍त्‍व
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – मध्‍य युगातील जैवशास्‍त्रज्ञ – डॉ.प्रमोद जोगळेकर 
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण –
डॉ. कांचन मांडे
स.9.00 वा. 
 प्रजासत्‍ताक दिना निमित्‍त मा. राजयपाल सी. विद्यासागर राव यांचा संदेश आणि या संदेशाचा मराठीतुन अनुवाद – आकाशवाणी – मुंबई 
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – राष्‍ट्रीय ध्‍वजाचा इतिहास सांगणारं रूपक – सा.क. विनया मेहंदळे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – वर्धा
दु.1.50,सायं.7.10रा.8.30 किंवा खेळ संपेपर्यंत  
भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्‍यान न्‍यु वांडसर्स स्‍टेडिअम जोहान्‍स बर्ग येथे खेळल्‍या जाणा-या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन  
रा. 8.15 वा.
प्रजासत्‍ताक दिन समारंभावर आधारित विशेष ध्‍वनिचित्र- आकाशवाणी – मुंबई  
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद -
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन

No comments:

Post a Comment