Wednesday, 24 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 27/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  हनुमान पंचरत्‍नम् स्‍तोत्र- अश्विनी हिंगे
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – ले/वा. विश्‍वनाथ कराड – श्रध्‍दा आणि अंधश्रध्‍दा  
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – जंतू संसर्ग : घसा – ले- डॉ.उज्‍वला सरदेसाई  
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – द्राक्षांवर होणारे पिंकबेरी , भुरी, क्रॅकींग टाळण्‍याचे उपाय
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी –   मध्‍ययुगातील जैवशास्‍त्रज्ञ  - डॉ. प्रमोद जोगळेकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.निखिल बॅनर्जी – सतार वादन
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – पं.लालजी गोखले – तबलावादन, पं.डी.के.दातार – व्‍हायोलिन मिश्र तिलंग दादरा, उस्‍ताद विलायत खान – सतार धून – सिंध भैरवी
दु.11.30 वा.
पशु कल्‍याण पंधरवाडयानिमित्‍त – गोशाळा सक्षमीकरण हा समन्वित कार्यक्रम
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण –  
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क. डॉ.प्रतिमा जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सातारा  
दु. 1.50, सायं.7.10,रा.8.15 किंवा खेळ संपेपर्यंत
भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान न्‍यु वंडारर्स स्‍टेडिअम जोहान्‍स बर्ग येथे खेळल्‍या जाणा-या तिस-या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं  हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन  
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगिताचा कार्यक्रम – धर्मस्‍थल अन्‍नु अदिगा – नागस्‍वरम वादन  

No comments:

Post a Comment