Wednesday, 17 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 19/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सप्‍तशती देवी स्‍तुती – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – एकांत – मिलिंद जोशी  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – रक्‍त तपासणीतुन रोगनिदान – ले/वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - उन्‍हाळी भुईमुग लागवड  
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – सारंग पक्षी एकनिष्‍ठेचं प्रतिक – प्रकाश जोशी
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण – डॉ. रविंन्‍द्र मुळे  
स.9.00 वा.  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – जयश्री पाटणेकर – गायन
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
स.11.45 वा.
सोळाव्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा प्रियांका शेजाळे यांनी घेतलेला आढावा सा.क. तेजश्री कांबळे
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – जिवित नदी अभियान आणि इतर सामाजिक कार्य करणा-या आदिती देवधर यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लाईट,कॅमेरा,अॅक्‍शन – भारतीय सिनेमा,    तज्ञ सहभाग – सुषमा दातार, संवादक – अक्षय इंडिकर, सा.क. तेज्ञश्री कांबळे, आकाशवाणी – पुणे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – बुलढाणा
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.डॉ.कुमार सप्‍तर्षी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जसराज – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – आदि आणि अंती प्‍लॅस्‍टीकला नापसंती – चर्चा- सहभाग – प्रशांत अवचट,केतन गुंजाळ, नीता खैरे, सा.. – प्रसाद कुलकर्णी
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीत भजन – सुनिता कोळी आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ –
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – लता गोडसे
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.15 वा.
माझे घर माझे शेत – प्रत्‍यक्ष फोन इन कार्यक्रम – विषय – कांदा लसुण व्‍यवस्‍थापन - शेतकरी बांधवांच्‍या प्रश्न शंकांना उत्‍त्‍रं देतील – डॉ.विजय महाजन – सुत्र संचालन – अनिल कुमार पिंगळे 
रा. 8.15 वा.
माहिती प्रसारण क्रिडा आणि युवक कल्‍याण राज्‍यमंत्री कर्नल राज्‍यवर्धन सींग राठोड यांच्‍या उपस्थितीत एमआयटी, पुणे  येथील छात्र संसदेच्‍या उद्घाटन समारंभाचा आकाशवाणी वृत्‍तांत सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कथा – उपरा – संजीव मंगळूकर – कविता वाचन – शशीकला बनकर
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी कुमुदिनी काटदरे – गायन

No comments:

Post a Comment