Monday, 15 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – गुर्वाष्‍टकम् - अपर्णा नेने  
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – विज्ञान आणि धर्माच्र महत्‍त्‍व – मिलिंद जोशी
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – रक्‍त तपासणीतुन रोगनिदान – ले/वा.डॉ. भालचंद्र अथणीकर  
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – उन्‍हाळी भुईमुग लागवड
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – सारस पक्षी एकनिष्‍ठेचं प्रतिक – प्रकाश जोशी
स.8.45 वा.
भाषण विभाग – पुस्तक परिचय – उदरस्‍त नैवेद्य ते चिअर्सलेखन – रूपाली पानसे,रात्रंदिन आम्‍हा – लेखन विलास चाफेकर
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.फैयाझ हुसेन – व्‍हायोलिन वादन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – जिवित नदी अभियान आणि इतर सामाजिक कार्य करणा-या आदिती देवधर यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – बीड
दु 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –  पं.भजन सोपोरी – संतुरवादन  
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग, करिअर मित्र – संकलन - विनायक कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - भगवान भैरू खरात आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – महाराष्‍ट्र शॉप अॅन्‍ड एस्‍टॅब्‍लीश्‍मेंट अॅक्‍ट मधील बदल कायदा आणि कामगार – अॅड जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.10 वा.
बाजार भाव
रा. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का.मालिका - शेत शिवार, एक डोळा रोप लागण फायदेशीर – माहिती – डॉ.दिपक निवृत्‍ती डामले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – निलिमा भावे – कवि
रा. 9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – पं.उल्‍हास कशाळकर यांची सुरेश तळवळकर आणि डॉ.विकास कशाळकर यांनी घेतलेली मुलाखत  
रा. 10.00 वा.
आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –वि.एन्.राजम् – व्‍हायोलिन वादन

No comments:

Post a Comment