Monday, 15 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 17/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – गोविंदाष्‍टकम् – कविता खरवंडीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – मिलिंद जोशी – बोलण्‍याचे तंत्र
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – रक्‍त तपासणीतुन रोगनिदान – ले.वा.डॉ. भालचंद्र अथणीकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40
नातं निसर्गाशी  - संस्‍कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ. हेमा क्षीरसागर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
इंधन बचत पंधरवडा ‘’अखंड ऊर्जेचा स्‍तोत्र ‘’ अशोक जैन – (अध्‍यक्ष जैन उद्योग समुह) यांची सतीश पप्‍पू यांनी घेतलेली मुलाखत (आकाशवाणी – जळगाव)
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.25,दु.1.50,सायं.7.10 ते रा.8.45 मॅच संपेपर्यंत
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान सुपर स्‍पोर्ट पार्क सेंच्‍युरियन इथं खेळल्‍या जाणा-या क्रिकेट सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन  
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
सलाम वर्दी –
रा. 10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment