Thursday, 11 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 16/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी –  गणेश द्वादश नाम – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन –  मिलिंद जोशी – निवृत्‍ती ही आयुष्‍यातील एक महत्‍तवाची पायरी आहे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - फिजीओथेरपीतील इलेक्‍ट्रॉनिेक उपकारणांचा वापर – डॉ. मधुरा जोशी   
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – दुधतील फॅटचे प्रमाण
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ.बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सीमा रानडे – गायन
स.10.00 वा.
मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु. 1.00, दु.1.50,
सायं.7.10 वा.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान सुपर स्‍पोर्ट पार्क सेंच्‍युरियन इथं खेळल्‍या जाणा-या पहिल्‍या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन 
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार 55
रा.8.15 वा.
वार्ताचित्र
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश परांजपे यांची श्री जगदिश राव यांनी घेतलेली मुलाखत  
रा. 10.00 वा.
आपकी पसंद
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍मान खान – सतार वादन

No comments:

Post a Comment