Thursday, 11 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार  दिनांक 15/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी –शिव षडाक्षर स्‍तोत्र – शरद सुतवणे
स. 6.10 वा.
 प्रभात वंदन/चिंतन – पुरुषोत्‍तम रामदासी – विवेकाने  कृती करावी
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा
आपले आरेाग्‍य – फिजीओथेरपीतल इलेक्‍टॉनिक उपकरणांचा वापर – डॉ. मधुरा सोवनी
स.06.50  वा.
उत्‍तम शेती
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.40  वा.
सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप) – भावधारा
स.8.40, दु.1.55 
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ.बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
परिक्रमा – ज्‍येष्‍ठ लेखिका – डॉ.मीना प्रभू यांच्‍या डॉ. शेखर कुलकर्णी आणि गौरी लागू यांनी  घेतलेली  मुलाखत
स.09.00,सायं.7.15
 मराठी चित्रपट संगीत
स.10.00 वा.
नाटयसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स. 12.00 वा.
स्‍नेहबंध  -  ग्रुप कॅप्‍टन बिपीन राजे यांच्‍या पत्‍नी शोभना राजे आणि स्‍वर्गीय विंग कमांडर राजेंद्र इथापे यांच्‍या पत्‍नी डॉ. पद्मा इथापे यांच्‍याशी सविता जेरे  यांनी केलेली बातचीत 
दु. 1.00, दु.1.50, सायं.7.10 वा.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान सुपर स्‍पोर्ट पार्क सेंच्‍युरियन इथं खेळल्‍या जाणा-या पहिल्‍या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन 
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार, उन्‍हाळी कापुस लागवड तंत्रज्ञान – डॉ.लिना शितोळे – माहिती 
रा.8.15 वा.
 समन्वित कार्यक्रम – स्‍थलदिना निमित्‍त – पुरा है विश्‍वास – सैन्य दलाची परंपरा असणा-या अपशिंगे गावाच्‍या प्रत्‍यक्ष भेटीवर आधारित कार्यक्रम – लेखन व वाचन - सचिन प्रभुणे
रा.9.30 वा.
नाटक – अनोळखी’’ – मुळ कथा – मोनिका गजेंद्रगडकर, रुपांतर – सुधीर मुंगी , सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी) -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उषा चिपलकट्टी – गायन

No comments:

Post a Comment