Thursday, 11 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 13/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  हनुमान वडवानस  स्‍तोत्र  – सतिश आघारकर
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – संस्‍कारचं पहिलं आणि प्रमुख केंद्र कुटुंब – पुरुषोत्‍तम रामदासी
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – फिजीओथेरपीतील इलेक्क्‍ट्रॉनिक उपकरणांचा वापर – डॉ. मधुरा सोवनी
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी – संस्कृत सुभाषितातील निसर्ग – डॉ.हेमा क्षीरसागर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.अहमद जान थिरकवा – तबला वादन, उ.अहमद जान थिरकवा – तबला वादन  
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत –पं.समता प्रसाद- तबला वादन- ताल धमार, पं.बिस्मिल्‍ला खान – सनई वादन – भटियाली धुन  
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण – सण मकरसंक्रातीचा – सा.क. रत्‍ना दहिवेलकर  
दु.1.00,दु.1.50,
रा.7.30 बजे तक  
भारत आणि द.आफ्रिका दरम्‍यान सुपरस्‍पोर्ट पार्क सेंच्‍युरियन इथं खेळल्‍या जाणा-या पहिल्‍या क्रिकेट कसोटी सामन्‍याचं हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन  
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नागपुर
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विजय बक्षी
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम – राजेंद्र कुलकर्णी

No comments:

Post a Comment