Tuesday, 9 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 12/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – महिषासुरमर्दिनी स्‍तोत्र – शर्वरी लेले
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – पुरूषोत्‍तम रामदासी – (अंतकरण)
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – ज्‍येष्‍ठ नागरीकांचे आरोग्‍य - आहार
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  ऊस पीक सल्‍ला
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – समृध्‍द किनारे – डॉ. सविता घाटे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण – डॉ. रविंन्‍द्र मुळे  
स.9.00,सायं.7.15  
मराठी चित्रपट संगीत
स.10.05 वा.
भावगीत
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – बापलेकी  मालिका - सा.क. अरूण सोलंकी, अमृता डोईफोडे  यांनी सांगितलेल्‍या पाककृती
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लाईट,कॅमेरा,अॅक्‍शन – रसग्रहण,तज्ञ सहभाग – अभिजित रणदिवे, संवादक – अक्षय इंडिकर, सा.क. तेज्ञश्री कांबळे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – धुळे
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.डॉ.कुमार सप्‍तर्षी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – युवा प्रेरक – स्‍वामी विवेकानंद राष्‍ट्रीय युवक दिनानिमित्‍त विशेष  कार्यक्रम
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – पोवाडा – नामदेव धोंडिंबा वैरागर आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – गुजराती  गीत – कवी – मगनलाल गंधा , संगीत – जयंती भाई पटेल
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – माधुरी धर्माधिकारी
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषि हवामान सुचना – लाईव, ऊसावरील खोड किडीचे व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.मंगेश बडगुजर
रा. 8.15 वा.
समन्‍वीत कार्यक्रम – स्‍वामी विवेकानंद जयंती – ले.विलास गीते – सा.क.सुदाम बटुळे
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.मालिनी राजुरकर – गायन

No comments:

Post a Comment