Monday, 8 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 11/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – दत्‍तात्रेय स्‍तोत्र - अपर्णा नेने  
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – पुरूषोत्‍त्‍म रामदासी – विवेक विचार अंगीकारण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – जेष्‍ठ नागरिकांचे आरोग्‍य – प्रवासात घ्‍यावयाची काळजी – वैद्य – विनिता कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – पपई वरील रोगाचं नियंत्रण
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – समृध्‍द किनारे – डॉ. सविता घाटे
स.8.45 वा.
भाषण विभाग – विद्युत सुरक्षा सप्‍ताहानिमित्‍त – विद्युत निरिक्षक नागनाथ ईश्‍वरा पाटील यांची सुनिल गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.गिरीजादेवी – गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – लाईट,कॅमेरा, अॅक्‍शन, सिनेमाचा प्रारंभ – तज्ञ सहभाग – अनिल झणकर, संवादक – अक्षय इंडिकर, सा.क. – तेजश्री कांबळे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – ठाणे
दु 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शंकरराव कान्‍हेरे, जलतरंग वादन, अरविंद गजेंद्रगडकर – स्‍वरमंडल वादन
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग, करिअर मित्र – संकलन विनायक कुलकर्णी
सायं.6.10 वा.
संस्‍कृत में समाचार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - भगवान भैरू खरात आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत
रा.7.10 वा.
बाजार भाव
रा. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का.मालिका - शेत शिवार, किटक नाशक फवारताना घ्‍यावयाची काळजी माहिती – निवेदिता – सावळेराम डावखर   
रा.8.15 वा.
लाल बहादुरशास्‍त्री पुण्‍यतिथी निमित्‍त समन्‍वीत कार्यक्रम – प्रकाशाचे पैलु सा.क. विजय दळवी
( नि.आकाशावाणी – अकोला )
रा. 9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
नाटक – ‘’पाकोळी’’ ले.संध्‍या रानडे सा.क. गौरी लागू

No comments:

Post a Comment