Friday, 5 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 09/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – सरस्‍वतीसुक्‍त – वे.मु.मोरेश्‍वर घैसास गुररूजी आणि विद्यार्थी   
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – व्‍ही.जी.खाजगीवाले
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - जेष्‍ठ नागरिकांचे आरोग्‍य – (हवापालट) – वैद्य विनिता कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – समुद्र किनारे – डॉ. सविता घाटे
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम
स.9.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.एम.एस.गोपालकृष्‍णन – व्‍हायोलिन
स.10.00 वा.
मराठी गझल
स.10.30 वा.
हिंदी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण
दु.1.05 . वा.
खुलं आकाश – मालिका  - जावे संतांच्‍या गावा – सा.क. नारायण पवार
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी प्रभा अत्रे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी - आयुर्वेद आणि आजचा युवक,करिअर मित्र- संकलन -विनायक कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – वसंतराव नारायणगाव नाळे आणि सहकारी
सायं.6.30वा.
लोकजागार – दारिद्रय निर्मुलन या वि षयावर डॉ. धनंजय जाधव यांनी दिलेली माहिती  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – सुनिल धनेश्‍वर – मराठी सुगम
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार , कृषीहवामान  सुचना – लाईव, बटन आळींबी प्रकल्‍प कृषी महाविद्यालय पुणे येथील उदिष्‍टे आणि कार्य माहिती – डॉ.तानाजी कृष्‍णा नरूटे, प्रा. (वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग कृषी महा.पुणे)    
रा.8.15 वा.
वार्ताचित्र
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.15 ½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ
रा. 10.00 वा.
आपकी पसंद
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.मंजुषा पाटील – गायन

No comments:

Post a Comment