Friday, 5 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार  दिनांक 08/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी – द्वादश ज्‍योजिर्लिंग स्‍मरण - सच्चिदानंद गाडगीळ
स. 6.10 वा.
 प्रभात वंदन/चिंतन – व्‍ही.जी.खाजगीवाले
स.6.40 वा.
कार्यक्रम रूपरेखा
स.06.45 वा
आपले आरेाग्‍य – जास्‍वंद – वैद्य आरती देव
स.06.50  वा.
उत्‍तम शेती – पीकसल्‍ला
स. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.40  वा.
सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप) – भावधारा
स.8.40, दु.1.55 
नातं निसर्गाशी – समुद्र किनारे – डॉ.सविता घाटे
स.8.45 वा.
परिक्रमा – भगिनी निवेदिता यांच्‍या दिडशेव्‍या जन्‍म वर्षाच्‍या अनुषंगाने रूपक –‘’ क्रांतीयोगिनी ’’ लेखन – मृणालिनी गडकरी, सा.क.-गौरी लागू
स.09.00,सायं.7.15
 मराठी चित्रपट संगीत
स. 09.30 वा. 
आलाप – शास्त्रीय संगीत
स.10.00 वा.
नाटयसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स. 12.00 वा.
स्‍नेहबंध  - 
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जावे संतांच्‍या गावा- सा.क. नारायण पवार
दु. 2.00 वा. 
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हमीद खान – सारंगी, पं.डी.के. दातार – मिश्र तिलंग दादरा
सायं. 5.30 वा.
युववाणी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –सुनीता कोळी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – पं.राम मराठे –गायन-तबला – चंद्रकांत कामत –हार्मोनियम – आप्‍पा जळगावकर –विलं.रूपक – जियरारे,  पं.राम मराठे काफी होरी- तबला – ओंकार गुळवडी
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न्‍ 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी महाराष्‍ट्र शेळीमेंढी विकास महामंडळाची उदिष्‍ट आणि कार्य – माहिती – डॉ. धनंजय परकाळे 
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – वैशाली अलुरकर
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
नाटक – रिंगमास्‍टर –मूळ कथा – स्‍नेहलता दसनुरकर, रुपांतर – शुभदा आठवले, सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी) – सा.क
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.विश्र्वमोहन भट – मोहनवीणा वादन

No comments:

Post a Comment