Wednesday, 31 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – महालक्ष्‍मी स्‍तोत्र – ललिता गोडबोले
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – मुकुंद दातार
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – शालेय विद्यार्थ्‍यांसाठी समतोल आहार – डॉ प्रमोद जोग
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - टोमॅटो लागवड तंत्रज्ञान
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 .व दु.1.55
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ शिरीष आंबेकर
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण – डॉ. रविंन्‍द्र मुळे 
स.9.00 वा. 
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा गुरव – गायन
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
स.11.00 वा. 
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओळख पर्यावरणाची – सा.क संजय भक्‍ते
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अमरावती
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.अनुताई लिमये
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – साधना देशमुख-मोहिते – गायन
सायं.5.30वा.
युववाणी
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – भेदीक – शिवाजी ठाणगे आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – काश्मिरी गीत -, कवि – आयुबा साबीर, संगीत – मुनीर अहमद
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – स्‍वागता पोतनीस
सायं. 7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.15 वा.
माझे घर माझे शेत – 1.उन्‍हाळी हंगामात पीकांतील ओलावा व्‍यवस्‍थापन – प्रा.अब्‍दुल अजिज रजाक शेख, 2.देशी गायी माहिती आणि संवर्धन – डॉ महेंद्र मोटे
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – संगीता बुधकर
रा.9.15 1/2 वा.
स्‍पॉट लाईट
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी दुर्गाबाई शिरोडकर – गायन

No comments:

Post a Comment