Wednesday, 31 January 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  गणपती अर्थवशीर्ष – कल्‍याणी आणि कस्‍तुरी जोशी   
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. मुकुंद दातार – ( सामाजिक शक्‍ती नारायणीय शक्‍ती )
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – शालेय विद्यार्थ्‍यांसाठी समतोल आहार – डॉ.प्रमोद जोग
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – गवार पीकाच काटेकोर व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी –  तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती – गायन
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत –
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण –  ग्रामीण महिलांचे आजार,लक्षणं आणि त्‍यावर उपचार या विषयी डॉ.प्राची साठे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अहमदनगर   
दु.2.30 वा.
बालोद्यान – सेंट जोसेफ स्‍कुल – खळद - ता.पुरंदरच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम  


सायं. 5.30 वा.
युववाणी – लोकल ते ग्‍लोबल – देशविदेशांतल्‍या घडामोडिंवर आधारित कार्यक्रम, करिअर मित्र – विनायक कुलकर्णी  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –रुद्रमणी मिठारी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.अल्‍ला रखॉ – तबला वादन, पं.व्हि.जी.जोग – व्‍हायोलिनवादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार भाग – 59, यशोगाथा – भात लागवड तंत्र –दिगंबर चिमा घुटे  यांची प्रिया बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – चंद्रशेखर गाडगीळ - काव्‍य रचना -1 आणि 2 बा.भ.बोरकर  
रा.8.30 वा.
सप्‍ताह संसद में
रा.9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
अखिल भारतीय संगिताचा कार्यक्रम – रामचंद्र भागवत – व्‍हायोलिन वादन, विजय राम दास – पखवाज

No comments:

Post a Comment