Thursday, 1 February 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 05/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी    अर्धनारी नटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन -  डॉ.रजिया पटेल – माणुसकीची संस्‍कृती
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – लहान मुलांमधील मलावरोध – वैद्य विनिता कुलकर्णी
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – मिरचीच काटेकोर व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – गिधाडे – डॉ. अनिल महाबळ – भाग – 1  
स.8.45 वा.
परिक्रमा – छायाचित्रकार निलेश काळे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी प्रभा अत्रे – गायन
स.10.05 वा.
नाट्यसंगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  प्रसिध्‍द अभिनेते रविंद्र मंकणी आणि सुनेत्रा मंकणी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत   
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका -  ओळख पर्यावरणाची – सा.क. संजय भक्‍ते – (आकाशवाणी – नागपुर)
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – औरंगाबाद
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – असद अली खान – रूद्रवीणा वादन
सायं.5.30वा.
युववाणी –  स्‍वच्‍छता अभियान पथानाट्य – सहभाग – सजग समाज,चिंचवडचे उमेश कुलकर्णी आणि कलाकार 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – नंदा शंकर कुंभार  आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
शास्‍त्रीय – संगीत – रसिका एकबोटे – गायन
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 61, गाई मधील गर्भपात आणि पशुपालकांनी घ्‍यावयाची काळजी – डॉ. महेश रांगणेकर 
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – संपदा मांडके – संत मीराबाई, संत कमली
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा .
नाटक – वीज म्‍हणाली धरतीला – लेखक – वि.वा. शिरवडकर ,आ.रुपांतर – रविंद्र खरे, निर्मिती – भरत नाट्य मंदिर पुणे – सा.क. गौरी लागू  
रा. 10.30 वा.
आपकी पसंद (हिंदी ) – सा.क. संजय भुजबळ

No comments:

Post a Comment