Thursday, 1 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 06/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. रजिया पटेल – एकात्‍मतेचे आधार
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य -   लहान मुले – गॅसेस भुक न लागणे – वैद्य – विनिता कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – चिक्‍कू बागेतील आच्‍छादन आणि पाण्‍याचं व्‍यवस्‍थापन
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – गिधाडे – डॉ. अनिल महाबळ – भाग -2 
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –
स.9.00, दु.2.00 
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.विनायकबुवा पटवर्धन – गायन ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
. 11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण –
दु. 1.05
 खुल आकाश – मालिका –ओळख पर्यावरणाची – सा.क. संजय भक्‍ते आकाशवाणी – नागपुर 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शौनक अभिषेकी – गायन 
सायं. 5.30 वा.
युववाणी – आयुर्वेद आणि आजचा युवक भाग 9, करीअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी -  सा. क - प्रसाद कुलकर्णी
सायं.6.05 वा.
कार्यक्रम रुपरेखा
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – धुळा अंतु शेंडगे आणि  सहकारी
सायं 6.30 वा.
 लोकजागर – मुलाखत – पाण्‍याची साक्षरता या विषयावर जनार्दन जाधव यांची प्रल्‍हाद यादव यांनी घेतलेली मुलाखत   
सायं 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – शरद करमरकर
सायं.7.30.वा
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पादन  2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी ुप्रांख्‍यप्रा.का. शेतशिवार, उन्‍हाळी हंगामातील तीळ हे फायद्याचं तेलबिया पीक – माहिती – प्रा. सदाशीव भास्‍कर देशमुख, सहाय्यक प्राध्‍यापक कृषी महाविद्यालय पुणे
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – समाचार विभाग
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
एैलतीर पैलतीर – सुधारीत प्रधानमंत्री वय वंदन योजना 2018- 2020 आणि अर्थसंकलप 2017- 18 मधील जयेष्‍ठ नागरिकांकरिता सहाय्यकारी तरतुदी ?
रा. 10.00 वा.
आपकी पसंद  - सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – डॉ. वसंतराव देशपांडे – गायन

No comments:

Post a Comment