Sunday, 4 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 07/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – रामचरित रामस्‍तुती – मधुसुदन कानेटकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. रजिया पटेल – कल्‍याणकारी राज्‍य
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – लहान मुलांमधील अतिसार – डॉ. विनिता कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजानुसार कृषिसल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40, दु.1.55 वा
नातं निसर्गाशी  - गिधाडे – डॉ.अनिल महाबळ  
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.एम.एस.गोपालकृष्‍ण्‍न - वहायोलिन वादन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – लेखिका, दिग्‍दर्शक  आणि निर्मात्‍या अंजली किर्तने यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.1.05 वा.
खुले आकाश – मालिका – ओळख पर्यावरणाची – सा.क. संजय भक्‍ते
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – गडचिरोली
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजयबक्षी – गायन  
दु.4.00,सायं.6.15,
सायं.7.10, रा.8.15
रा.9.15,रा.11.00 किंवा खेळ संपेपर्यंत
केप टाऊन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान खेळल्‍या जाण-या तिस-या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन  

No comments:

Post a Comment