Wednesday, 7 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 10/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  शनि वज्रपंजर कवचम – सतीश आघारकर
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – म.चि.देशमुख – गुरू हे एक तत्‍व आहे
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – औषधी गुणधर्म – नारळ – वैद्य – सुधा अकलूजकर  
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – हरितगृहासाठी फिल्‍म
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी –  पानांमधील रंगबदल – डॉ.विनया घाटे
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जितेंद्र अभिषेकी – गायन
स.10.05 वा.
प्रा.का. (स्‍टेट हुक अप) / नाटय संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत –
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – ग्रामीण –  माणदेशी फाऊंडेशन या संस्‍थेच्‍या चेतना सिन्‍हा गाला यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, टेलरींग च्‍या प्रशिक्षक पुनम सोनावणे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – जालना
दु.2.30 वा.
बालोद्यान – बालसंगीत सभा – सह – अथर्व मनिष काळे, तनिषा संजय शिंदे, सिध्‍दार्थ बाळकृष्‍ण दामले,हार्मोनिअम – निलकंठ सोमण
दु.4.00, सायं. 6.15, सायं.7.10, रा.8.15, रा.9.15, 11.10 ते 12.30 किंवा खेल समाप्‍त होने तक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यात खेळल्‍या जाणा-या चौथ्‍या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment