Wednesday, 7 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 09/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सप्‍तशती देवी स्‍तुती – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – म.चिं. देशमुख  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – औषधी गुणधर्म – धणे, कोथिंबीर – वैद्य सुधा अकलूजकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - गादी वाफ्यावर उन्‍हाळी भुईमुगाची लागवड
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा. दु.1.55
नातं निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ विनया घाटे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – भाषण – डॉ. रविंन्‍द्र मुळे  
स.9.00 वा.  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.डागर बंधु
स.10.05 वा.
भावगीत
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – चिरंजीवी भवं – मालिका – सा.क. अंजली लाळे
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – ओळख पर्यावरणाची – सा.क संजय भक्‍ते
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – जळगाव
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.अनुताई लिमये
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शुभांगी जोशी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – भटकंती – या सदरात अनवट ठिकाणचं कळकराई गाव,ता.मावळ, या विषयी प्रसाद गाढवे, अक्षय कडू, सुभश्री शशांक, अनिकेत बारावकर, अभिजीत, ऋषिकेश सितापे यांची मुलाखत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – भेदीक – शिवाजी ठाणगे आणि सहकारी
सायं.6.30वा.
दासनवमी निमित्‍त समन्वित संगीत रूपक – राम सर्वांगी सावळा -  ले/नि. महेंद्रपाटणकर आणि संपदा जोशी, संगीत अवधूत बाम, सा.क. श्रीनिवार जरंडीकर
सायं. 7.15 वा.
माझे घर माझे शेत – 1.हिवाळ्यात कोंबड्यांना होणारे श्‍वसन संस्‍थेचे आजार – डॉ मृणालिनी पावडे, 2.उन्‍हाळी कापूस लागवड तंत्रज्ञान – डॉ लिना शितोळे
रा. 8.15 वा.
वृंदगान पाठ – काश्मिरी गीत -, कवि – आयुबा साबीर, संगीत – मुनीर अहमद
रा.9.151/2 वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.विलायत खान – सतार वादन

No comments:

Post a Comment