Friday, 16 February 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 19/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी    शिवषडाक्षर स्‍तोत्र – शरद सुतावणे
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन -  लीला सोहोनी – भक्‍ती
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – मुलांमधील श्‍वसन विकार – डॉ.शिशिर मोडक
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – मातीचे उष्‍णता विषयक गुणधर्म
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – समुद्रातील खजिना – डॉ.श्रीकांत कार्लेकर
स.8.45 वा.
परिक्रमा – राष्‍ट्रीय महासंगणान मिशनच्‍या सल्‍लागारा ज्‍येष्‍ठ संगणक तज्ञ जया पानवलकर यांची संगीता उपाध्‍ये यांनी घेतलेली मुलाखत
स.9.10 वा.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत 
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍मान खान – सतार वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
स.11.30 वा.
बडोदा इथं संपन्‍न झालेल्‍या साहित्‍य संम्‍मेलनाच्‍या समारोप समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत 
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  स्‍काय डायव्‍हींग करणारी क्विन ऑफ स्‍काय शीतल महाजन यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका -  संस्‍काराक्षम शालेय परीपाठ – सा.क. सतीश जोशी
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रविंद्र कुलकर्णी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  शिवस्‍पर्श गडकिल्‍ले या विषयी प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – अपर्णा आठवले आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय – अनुराधा कुबेर- कजरी , विदुषी हिराबाई बडोदेकर – भैरवी ठुमरी
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 66, पशुपालन व्‍यवसाय एक वरदान डॉ. तेजस चंद्रकांत शेंडे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – छत्रपती शिवाजी महाराज जयंती – ‘’गड किल्‍ल्‍यांना जाग आली’’ – ले/सा.क. योगिराज बच्‍चे
रा.9.30 वा .
नाटक – सुर्याविलाप  ले.वामन पात्रीकर सा.क. – गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी) – सा.संजय भुजबळ
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - भालचंद्र देव – व्‍हायोलिन वादन 

No comments:

Post a Comment