Friday, 16 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 20/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – अर्गला स्‍तोत्र – सतीश आघरकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन –लीला सोहोनी- श्रीरामकृष्‍ण परमहंस
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - स्‍तनाचा कर्करोग – डॉ. शेखर कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – समुद्रातील खजिना – डॉ.श्रीकांत कार्लेकर
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –  पद्मश्री  पुरस्‍काराने सन्‍मानीत शास्‍त्रज्ञ अरविंद गुप्‍ता यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.00, दु.2.00 
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी जोत्‍स्‍ना भोळे – गायन  ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य दर्पण – महिलासंबंधी कर्करोग या विषयी डॉ.प्रज्ञा रोटियार यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, कथा एक दिवस असा ही – कल्‍पना देशपांडे 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – आयुर्वेद आणि आजचा युवक – भाग -10 घरगुती औषध मार्गदर्शन वैद्य – वेदांत वैद्य, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी – सा.क. प्रसाद कुलेकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारुड- संध्‍या साखी आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍सवरमाधुरी – अंजली दाते – मराठी सुगम संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का.मालिका शेतशिवार, ऊय बेण्‍यांद्वारे प्रसारित होणारे रोग आणि त्‍यांचे नियंत्रण – माहिती – पोपट पुंजा खंडागळे
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठांना आधार – आधार क्रमांक प्राप्‍ती आणि विविध सेवांशी संलग्‍न करण्‍याबाबत येणा-या अडचणी बाबतीत मार्गदर्शन कार्यक्रम  
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उषा चिपलकट्टी – गायन

No comments:

Post a Comment