Tuesday, 20 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 23/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सरस्‍वती सूक्‍त – वे.मू.मोरेश्‍वर घैसास गुरूजी आणि विद्यार्थी
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – शुभदा रानडे – ज्ञानदेवांच अद्वैताबाबतचे मत
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – स्‍तनाचा कर्करोग – डॉ. शेखर कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - पीक अवशेषांद्वारा खत नियोजन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – पुर्नवापराचं तत्‍व – दिलीप कुलकर्णी
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – मालिका – कश्मिर मधील आचार्य परंपरा – डॉ.कांचन मांडे
स.9.00 वा. 
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उपेंद्र भट – गायन
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
स.11.00 वा. 
गाता रहे मेरादिल - चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – चिराजीवी भवं या मालिकेचा भाग – 5 सादर कर्त्‍या – अंजली लाळे,असं माहेर – ललित लेख, लेखन – वंदना पोंक्षे
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – परीक्षेला जाताना – सा.क.सुनील कुलकर्णी – सांगली
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – रत्‍नागिरी 
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.जयदेव डोळे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.सुर्यकांत खळदकर आणि सहकारी – सुंद्री वादन
सायं.5.30वा.
युववाणी – पुण्‍यातलं Rock Band Culture या विषयी तेजस गंभीर, नीलेश साळंखे यांच्‍याशी ऋतुजा हगवणे हिने केलेली बातचीत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत –गोंधळ – दत्‍तात्रय बन्‍सी जाधव आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – कश्मिरी गीत,  कवि – आयुबा साब्री,  संगीत – मुनीर अहमद
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – आसावरी करमरकर , अण्‍णासो किर्लोस्‍कर – सं.सौभद्र, विमल काळे
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – सार्वजनिक, खाजगी, स‍हकारी संस्‍था भागीदारी डॉ.मंगला भोईर – माहिती –उपमुख्‍याधिकारी म.रा.रा.सहकारी संस्‍था मर्यादित – मुलाखत – प्रिया बेल्‍हेकर
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – बिल्‍वा द्रविड
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – आकाशवाणी – सोलापूर
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पंडित बबनराव हळदणकर – गायन

No comments:

Post a Comment