Thursday, 22 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  हनुमान पंचरत्‍नम् – अनिता लिमये
स.6.10 वा. 
प्रभात वंदन/चिंतन – शुभदा रानडे – ज्ञानदेवाचे ग्रांर्थिक कार्य
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – आतड्याचा कर्करोग
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – मुरघास बनवण्‍याची पद्धत
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40.वा.
नातं निसर्गाशी –  पुर्नवापराचं तत्‍त्‍व – दिलीप कुलकर्णी
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – संजय भुजबळ, डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्‍ते  
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – माधव डोंगरे – व्‍हायोलिन वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत -
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण )- बाह्य ध्‍वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम शेळी उद्योजक आणि शेळी वैद्य संगीता तुपे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत , पसायदान – एक विश्‍वगीत – मनोगत – मुक्‍ता कुलकर्णी
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – रायगड
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन –  श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कुल आणि ज्‍युनिअर कॉलेज, जाधववाडी , फलटण  
सायं. 5.30
युववाणी – लोकल ते ग्‍लोबल, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – वसंतराव नाळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.केशव गिंडे – बासरी  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका शेतशिवार, कपाशीवरील अन्‍न द्रव्‍य व्‍यवस्‍थापन डॉ.लिना शितोळे – कनिष्‍ठ संशोधन सहाय्य  वनस्‍पती रोग शास्‍त्र  विभाग कृषी महा पुणे - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन
रा.9.15½ ते रा.11.00, रा.11.10 ते रा.1.00 किंवा खेळ संपेपर्यंत  
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यात खेळल्‍या जाणा-या तिस-या टी 20 एक दिवसीयआंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍यांचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment