Thursday, 22 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 25/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – श्रीसुक्‍त – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – शुभदा रानडे – योगशक्‍तीचे महत्त्‍व
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  आतडयाचा कर्करोग – डॉ.अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – पैदाशीसाठी सशक्‍त, जातिवंत शेळयांची निवड
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. संजय भुजबळ
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – लिला विजय पवार आणि विजय याकोब पवार
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 39 सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे – ले. विषय -
.10.30 वा.
मराठी गझल
स.10.55 , रा.7.55
‘’ मन की बात ‘’ – मा.पंतप्रधानश्री नरेंद्र मोदीं यांनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क  वंशिका पोवार विषय – आठवणीतील उखाणे
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – गांधीयुग – मोहनदास ते महात्‍मा अरूण खोरे
सायं.5.30 वा.
युववाणी – माझे हिरो – शर्वरी जमेनीस – सा.क. रितीका साठे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
फड रंगला तमाशाचा- संत साहित्‍य आणि लोकवाडमयाचे अभ्‍यासक -
 .रामचंद्र देखणे यांच्‍याशी बातचीत – संकलपना आणि सा.क. अरूण सोळंकी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सा.क. ज्ञानेश्‍वर कपलाने – आख्‍यान विषय – मोहाचे फुल  
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा. 9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – मंजुला सुरेंद्र – वीणा वादन

No comments:

Post a Comment