Tuesday, 27 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 02/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. माधवी कोल्‍हटकर – बोधकथा
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – कि शोरवयीन मुलांची मानसिकता – डॉ. स्‍वप्निला जाधव
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - पीक वाढीच्‍या अवस्‍थानुसार पाणी नियोजन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
नातं निसर्गाशी – सामाजिक किटक – डॉ. सुषमा थत्‍ते
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – वि‍वेक चुडामणी – अवधूत हार्डिकर यांचं भाषण
स.9.00 वा.  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – चिरंजीवी भव – मालिकेचा भाग – 6
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह निमित्‍त कार्यक्रम – माणदेशाची स्‍त्रीशक्‍ती – चेतना सिन्‍हा यांची सचीन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत
दु. 1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – परीक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी- आकाशवाणी – सांगली
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अमरावती  
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.जयदेव डोळे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.5.30वा.
युववाणी – होळी प्रदूषणांची अनुभव कथन – पियुष पराजपे दाक्षायणी आठवले, रूपेंद्र चौहान
करिअर मित्र – विनायक कुलकर्णी
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – पोवाडा – नामदेव धोंडिबा वैरागर  आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ –  मराठी गीत – जात पात खोटी रे , कवि – फकीरराव मुंजाजी शिंदे, संगीत – विश्‍वनाथ ओक
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी –
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी
रा.9.30 वा.
आलाप -
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश -
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –

No comments:

Post a Comment