Tuesday, 27 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 01/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – डॉ. माधवी कोल्‍हटकर – (बोधकथा – कृतज्ञता)
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – किशोरवयीन मुलांची मानसिकता – डॉ. स्‍वप्निल जाधव
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – सामाजिक किटक – डॉ. सुषमा थत्‍ते
स.8.45 वा.
जागतिक मातृभाषा दिनाच्‍या अनुषंगाने मान्‍यवरांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम (उत्‍तरार्ध )
सहभाग – किरण केंद्रे, गणेश विसपुते, अनिकेत आमटे , मेघा कुलकर्णी
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –
स.10.00 वा.
मिश्र संगीत

दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.30 वा.
अंध कल्‍याण सप्‍ताह निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’अंधारावर मात’’ ले.डॉ.वैशाली उने, सा.क. जावेद खान (आकाशवाणी – औरंगाबाद)
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहानिमित्‍त प्रसारित करत आहोत मूक नायिका- लेखन- सा.क. तेजश्री कांबळे, सहभाग – सुषमा सुराडकर, ज्‍योती रांजेकर, सुप्रिया खैरनार आणि प्राजक्‍ता कुलकर्णी
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहानिमित्‍त समन्वित कार्यक्रम- ‘’ स्‍वप्‍नपूर्ति ‘’ – ले.सा.क. मंगला माळवे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – परीक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी – आकाशवाणी - परभणी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अकोला  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी – मंदिराचे अंतरंग कार्यक्रम मालिकेचा अंतिम 21 वा भाग – सहभाग – डॉ. गो.बं.देगलूरकर, प्रा.माधवी गोडबोले, सूत्रसंचालन – प्रसाद कुलकर्णी, वैशाली जाधव
सा.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – भगवान भैरू खरात आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतुनी प्रा.का. मालिका
शेतशिवार, सुरु ऊसलागवड किफायतशीर माहिती – बाहुबली टाकळकर – संख्‍याशास्‍त्रीयअधिकारी संख्‍याशास्‍त्र आणि माहिती वि भाग  वसंतदादा शुगम इन्स्टियूट – पुणे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत –
रा. 9.15½ वा.
स्‍पॉट लाईट
रा.9.30 वा.
अखिल भारतीय लोकसंगीताचा कार्यक्रम – होली आयी रे – होली गीत – वाणी जयराम, कुमौनी होली – कुमौनी प्रदेश के होली गीत
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत

No comments:

Post a Comment