Thursday, 1 March 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 06/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – श्रीसुक्‍त - देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. शंकर अभ्‍यंकर –भगवत गीतेतील काही विचार  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - संसर्गजन्‍य आजार - डॉ.माधवी रायते
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  शाश्‍वत सिंचनासाठी विविध योजना 
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबु - श.म. केतक‍र
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – 
स.9.00, दु.2.00 
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – मोहन कुमार दरेकर – शास्‍त्रीय गायन ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण )
दु.12.00 वा.

दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहानिमित्‍त समन्वित कार्यक्रम - 'अविष्‍कार स्‍त्रीशक्‍तीचा' – प्रणिता देशपांडे, सा.क. सतिश  जोशी
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – परिक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी – (आकाशवाणी – सांगली) 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे - शास्‍त्रीय गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – आयुर्वेद आणि आजचा युवक – विषय – आयुर्वेदातील करिअरच्‍या  संधी – मार्गदर्शक - वैद्श्‍ पंकज वांजरखेडकर, करिअर मित्र – विनायक कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – ब्रम्‍हदेव शंकर जाधव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – संवाद – ''कळीला उमलु द्या '' – लेखन आणि सह – निर्मला देशपांडे, रूपाली फळ
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – दीपा मालवणकर
सायं. 7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, द्राक्षावरील रोग आणि किड नियंत्रण - माहिती – धनश्री हंबीरराव सरनोबत
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – (समाचार विभाग) 
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर - ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी गेल्‍या वर्षभ्‍रातील घडामोडींवर आधारित माहिती व मनोरंजन पर कार्यक्रम
रा.10.00 वा.
आपकी पसंद –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि. ज्‍योत्‍स्‍ना भोळे – शास्‍त्रीय गायन 


No comments:

Post a Comment