Thursday, 1 March 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 05/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी   
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ.शंकर अभ्‍यंकर - (जनता जनार्दनाची पुजा )
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – संसर्गजन्य आजार  - डॉ. माधवी रायते
स.06.50 वा.
उत्‍तम शेती – सीताफळ बागेचे उन्‍हाळी पाणी व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू - श.म.केतकर
स.8.45 वा.
परिक्रमा – ब्रँडिग विषयी अभिजीत जोग  यांची मुलाखत 
स.9.00, रा. 7.15 वा
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नलिनी जोशी – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  
दु. 12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम - '' आम्‍ही लढलो आम्‍ही जिंकलो'' – (आकाशवाणी – अहमदनगर ) सा.क. – वुशाली पोंदे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका परीक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जुन मन्‍सुर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ता‍हा निमित्‍त 'सेवाव्रती ' या सदरात अनाथ मुला मुलींसाठी काम करणा-या गायत्री पाठक हिच्‍याशी ऋतुजा हगवणे हिनी केलेली बातचीत 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  धनगरी औव्‍या - मोहन शंकर माने आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय –  विदुषी शोभा गुर्टु – पिलु दादरा , उषा चिपलकट्टी – होरी  
सायं.7.10 वा.
बाजार भाव
सायं.7.15 वा.
आजचं विधीमंडळ
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी हंगामातील भुईमूग पिकांचे रोग वयवस्‍थापन माहिती – मिनौती ढवळे 
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अपर्णा जोशी
रा.9.30 वा .
नाटक – ‘' पवना काठचा धोंडी '’- गो.नि.दांडेकर – लिखित कादंबरीचं अभिवाचन
सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद (हिंदी) –
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - संजीव अभ्‍यंकर

No comments:

Post a Comment