Monday, 5 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 07/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी –  हरिशरणाष्‍टकम्  - कविता खरवंडीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. यशवंत पाठक – संवादाचे महत्‍तव
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – संसर्गजन्‍य आजार – डॉ. माधवी रायते
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजानुसार कृषी सल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  - बहुगुणी बांबू – श.म. केतकर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रभाकर कारेकर – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – नाटीका – खुडु नको कळी आई लेखीका – सुधा कांकरीया – सा.क. तेजश्री कांबळे
दु.12.30 वा.
आंतरराष्‍ट्रीयमहिला सप्‍ताहानिमित्‍त समन्वित कार्यक्रम – शिर्षक – स्‍त्रीसक्षमीकरण ले.स्‍वरूपा शिकनीस , ,सा.क. साईस देशपांडे , निर्मीती – संतोष पाडगावकर 
दु.1.05 वा.
खुले आकाश – मालिका – परिक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी 
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – गडचिरोली 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भिमसेन जोशी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – जोगवा – विद्या कुलकर्णी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – रमेश बेंद्रे
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – तनुजा देशपांडे 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ठिबक सिंचन संचाची घ्‍यावयाची काळजी आणि देखभाल – माहिती – मोहिनी गायकवाड 
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – ंan Interview with Fiction writer Abhishek Mishra By Gaurav Shimpi
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – आकाशवाणी – जळगाव

No comments:

Post a Comment