Thursday, 8 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 10/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – शनिवज्रपंजर कवचम् – सतीश आधारकर
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन - डॉ. शंकर अभ्‍यंकर
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – सूर्यनमस्‍कार – डॉ.मिलिंद मोडक
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – तुतीबाग रेशीम कीटकांचे व्‍सवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  भूचर किटकांचे अनुकुलन – डॉ. पुरूषोत्‍तम जोशी
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्‍ते 
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.यशवंतबुवा जोशी – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत -
स.11.30 वा.
कुसुमाग्रज पुण्‍यतिथी – शिरवाडकर आणि कुसुमाग्रज एक ग्रोड  अद्वैत – ले.सा.क.दिनेश अद्राबदकर  
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) -  अॅड.रमा सरोदे यांची लैंगिक अत्‍याचार या विषयी सुजाता दरभे यांनी घेतलेली मुलाखत, प्रतिमा रविंद्र कुलकर्णी यांचे मनोगत – सोनबवरी  
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – जालना
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन –  संस्‍कार इंग्लिश मिडिअम स्‍कुल दौड 
सायं. 5.30
युववाणी – कवि कुसुमाग्रज स्‍मृतीदिना निमित्‍त माझ्या मातीचे गायन  हा कुसुमाग्रजांच्‍या प्रेम कवितांविषयी  कार्यक्रम, करिअर मित्र – संकलन – विनायक कुलकर्णी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - भगवान भैरू खरात आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्ताद बिस्मिल्‍ला खान – सनईवादन, उस्ताद बिस्मिल्‍ला खान – गझल धून
सायं. 7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सेंद्रीय शेती मुलाखत – प्रदीप निकम – रा.कराड, यांची वहीदा शेख  यांनी घेतलेली मुलाखत - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पी.वरामूर्ती – नागस्‍वरम वादन  

No comments:

Post a Comment