Friday, 16 March 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 16/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – महिषासूर मर्दिनी  स्‍तोत्र – शर्वरी लेले आणि सहकारी
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – मनोहर वैद्य
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – कर्णबधिरता – डॉ.कल्‍याणी मांडके
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - म्‍हशींमधील ब्रुसेलॉसीस रोग
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
नातं निसर्गाशी –  अंदमान बेटावरील वनसंपदा – डॉ.प्रकाश दिवाकर
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – शुन्‍य संकल्‍पना – डॉ. अंजली पर्वते
स.9.00 वा. 
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी झरीन शर्मा – सरोद वादन
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’मैफल शब्‍दसुरांची ‘’ कवी सुरेश भट यांच्‍या कवितांविषयी कार्यक्रम , गझलकार प्रदीप निफाडकर यांच्‍याशी डॉ.प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत 
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – परभणी
दु.2.15 वा.
गांधी वंदना – एकनाथ बागुल
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.6.30 ते 7.00,सायं.7.10 ते 8.00, 8.15 ते 9.00, 9.15 ते 11.00 किंवा खेळसंपेर्यंत 
 श्रीलंका आणि बांगलादेश यांच्‍यात श्रीलंका येथे टाया नेशन टी – 20 क्रिकेट मालिके अंतर्गत सहाव्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment