Tuesday, 20 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 22/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – गुरू स्‍तोत्र – पं.त्र्यंबकराव जानोरीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – डॉ.हेमा क्षीरसागर – खरं माणुसपण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – फिजिओथेरपी – चक्‍कर येणे इ्. – डॉ. अर्चना फणसळकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – धाग्‍यांची दुनिया – डॉ. हेमा साने
स.8.45 वा.
भाषण विभाग – (प्रासंगिक) 
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उसताद डागर बंधु – धृपद गायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.11.30 वा. 
जागतिक  जलदिना निमित्‍त विशेष समन्वित रूपक – हिरवं शिवार नि./सा.क. गोपाल ठाकूर- ले.जयवंत कुमार शेटे नि.स. संजय काथवटे (निर्मिती केंद्र  – बीड )
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – यवतमाळ 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – उदयन काळे – गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी – आंतरराष्‍ट्रीय जल दिनानिमित्‍त – आंघोळीची गोळी या उपक्रमाविषयी माधव पाटील आणि सुकृत कुलकर्णीशी बातचीत, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी
सा.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – गौतम देवकुळे  आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – व्‍यवस्‍थापनशास्‍त्र आणि कामगार या मालेत कार्यसंस्‍कृती अविनाश हळबे
सायं. 7.15 वा.
आजचं विधीमंडळ
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – नीरे पासून गुळ उत्‍पादर करणारे प्रगतीशील शेतकरी नीलकुठ राजाराम भोंगळे यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –पं.छोटा गंधर्व – गायन

No comments:

Post a Comment